अलिबाग, जि.रायगड : राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख हे दि. 23 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे -
सोमवार दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10.40 वा. मुंबई विमानतळ येथून मोटारीने तांबडी, ता.रोहा जि.रायगड कडे प्रयाण. मार्गे- पळस्पे फाटा -पनवेल- वडखळ-नागोठणे-रोहा. दुपारी 1.00 वा. मौजे तांबडी, ता. रोहा येथे आगमन व श्री रणजीत म्हणदळेकर यांची व कुटुंबीयांची सांत्वनपर भेट दुपारी 1:30 वाजता रोहा कडे प्रयाण. दुपारी 01:45 वा. शासकीय विश्रामगृह रोहा येथे आगमन व पोलीस आणि महसूल अधिकारी वर्गासोबत चर्चा. दुपारी 2.15 ते 2.39 वा. शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 2.30 वा. पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह रोहा. दुपारी 3.00 वा. रोहा येथून बेलकडे मार्गे मांडवा जेट्टी कडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा. मांडवा जेट्टी येथे आगमन व रो-रो सेवेने भाऊचा धक्का, मुंबईकडे प्रयाण.

No comments:
Post a Comment